Mumbai, एप्रिल 14 -- Bhim Jayanti 2025 - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची (Babasaheb Ambedkar's 134st birthday )आज जयंती. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रचंड संघर्षाचे राहिले आहे. त्यांना महामानव का संबोधले जाते, हे सांगणाऱ्या त्यांच्याबद्दलच्या १० गोष्टी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात तब्बल ३२ पदव्या घेतल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee - Its origin and its s...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.