Dombivli Blast Updates: डोंबिवली दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, ४८ जखमी
Mumbai, मे 24 -- Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण स्फोटात आठ जण ठार आणि ४८ जण जखमी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात असलेल्या या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईजवळील डोंबिवली एमआयडीसीत आग लागल्याची माहिती दिली. या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आणि ४८ जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके मिळून आग आटोक्यात आणण्याचे काम करत असून आग आणखी पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.
Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF च्या तीन जवानांना जलसमाधी, बोट उलटतानाचा लाईव्ह VIDEO आला समोर
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. नागरी संरक्षण अधिकारी ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.