भारत, फेब्रुवारी 3 -- What Is Point Nemo: अंतराळ जग हे रहस्यांनी भरलेले जग आहे. या रहस्यांची उकल करण्यासाठी विविध देशांच्या अंतराळ संस्था काम करतात. इतकेच नाही तर बहुतेक देशांनी आपले उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. आता प्रश्न असा पडतो की, इतके उपग्रह अयशस्वी झाल्यानंतर कुठे सोडले जातात? तर, त्या जागेला पॉईंट निमो असे म्हटले जाते. दरम्यान, आज आपण निमो पॉईंटबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
पृथ्वीवरील सर्वात निर्जन ठिकाणाला पॉइंट निमो असे म्हटले जाते. या ठिकाणी सर्व देशांचे शास्त्रज्ञ दोषपूर्ण उपग्रह सोडतात. म्हणजेच जे उपग्रह खराब होतात, अशा उपग्रहांना तिथे सोडले जाते. आता हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की ही जागा कोणी शोधली आहे. हे ठिकाण १९९२ मध्ये सर्वेक्षण अभियंता ह्रव्होजे लुकाटेला यांनी शोधले होते. आजही या ठिकाणी मनुष्य, प्राणी किंवा वनस्पती न...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.