Mumbai, जानेवारी 30 -- The most expensive insect in the world: जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या किमती ऐकून आपले डोळे मोठे होतात ,पण तुम्हाला माहिती आहे का की, एक कीटकही इतका महाग असू शकतो? खरं तर, आज आम्ही तुम्हाला अशा किड्याबद्दल सांगणार आहोत जो कचऱ्यात राहतो पण त्याची किंमत इतकी जास्त आहे की तुम्ही त्याच्या मदतीने बीएमडब्ल्यू किंवा ऑडी सारख्या कार खरेदी करू शकता. हे कीटक खूप दुर्मिळ आहेत, त्यामुळेच त्यांची किंमत इतकी वाढते. तर चला तर मग या खास किड्या बद्दल काही रंजक तथ्ये जाणून घेऊया.

खरं तर आपण स्टॅग बीटलबद्दल बोलत आहोत. या कीटकाला जगातील सर्वात महागडा कीटक देखील मानले जाते. त्याची किंमत ७५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा आकार फक्त दोन ते तीन इंच असतो, ज्यामुळे त्यांना पाळणे खूप कठीण होते. काही लोक ते प्रगतीचे प्रतीक द...