Mumbai, एप्रिल 21 -- Diabetes Friendly Breakfast Options: मधुमेही रुग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अत्यंत काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणाने रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. टाइप २ डायबिटीजच्या व्यवस्थापनात जीवनशैली आणि निरोगी आहाराची विशेष भूमिका असते. जर तुम्ही डायबिटीज फ्रेंडली ब्रेकफास्ट पर्याय शोधत असाल तर हे पदार्थ नक्कीच लक्षात ठेवा. हे नाश्त्यात मधुमेही रुग्णांना ऊर्जा तर देईलच पण रक्तातील साखरेची पातळीही राखेल. मधुमेही रुग्णांनी नाश्त्यात हे पदार्थ खाल्ले पाहिजे.

Health Tips: फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी पडू शकते महागात, पाहा खाण्याची योग्य पद्धत

पारंपारिक भारतीय नाश्त्यामध्ये उपमाचा नक्कीच समावेश होतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रव्यापासून बनव...