Dhule, फेब्रुवारी 1 -- धुळे एमआयडीसीमधीलएका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हा स्फोट सोयाबीन तेल कारखान्यातील टाकीचा झाला आहे. या घटनेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. कारखान्यात वेल्डिंगचे काम करत असताना गॅस निर्माण होऊन हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

उपेंद्र राजभर (वय २५) असं मृताचे नाव आहे.धुळे एमआयडीसीतील सोयाबीन तेलकंपनीत टाकीवर वेल्डिंगचे कामसुरू होते. त्यावेळीगॅसचा स्फोट झाल्याने टाकीवरून पडून एकाचामृत्यू झाला तर आणखी एक कामगार गंभीर जखमीझालाआहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

GBS: राज्यात जीबीएसचा चौथा बळी! आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

मिळालेल्या माहितीनुसारऔद्योगिक वसाहतीमधील संजय सोया या कारखान्या...