Dhoni-Ganguly : प्रिन्स आणि सुपर किंगची ग्रेट भेट. या व्हायरल फोटोमागची स्टोरी काय?
भारत, फेब्रुवारी 4 -- MS Dhoni And Sourav Ganguly : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) आगामी मोसमाची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच, त्याचा नेटमध्ये फिरकी गोलंदाजांना षटकार ठोकतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला होता.
त्याचवेळी आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारताचे दोन माजी कर्णधार सौरव गांगुली आणि धोनी एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहे.
गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीची दिल्लीत एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान भेट ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने "जेव्हा प्रिन्स सुपर किंगला भेटला" अशा कॅप्शनसह दोन माजी कर्णधारांचा फोटो शेअर केला आहे.
आगामी आयपीएल सीझनमध्ये सौरव गांगुलीला दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा सं...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.