Mumbai, मे 16 -- Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रात राशीभविष्याला विशेष महत्व आहे. राशिचक्रात तब्बल १२ राशी असतात. ग्रह नक्षत्रांच्या हालचालींचा या राशींवर मोठा प्रभाव असतो. मुख्यत्वे या हालचालींवरुनच राशीभविष्य ठरत असते. जोतिष शास्त्रात या शुभ-अशुभ योगांबाबत उपाय योजनाही सांगितल्या जातात. आज होत असलेल्या ग्रहांच्या स्थान बदलांचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर काय परिणाम होणार ते जाणून घेऊया.

व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पना शक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्य...