Mumbai, एप्रिल 15 -- Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र प्लुटोशी षडाष्टक योग करीत असून, विष्टी करणात आणि सुकर्मा योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज चंद्र गुरूच्या नक्षत्रातुन गोचर करत आहे. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. कर्जफेड करण्या साठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्या स्वभावा तील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी रा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.