Mumbai, मार्च 15 -- WPL 2025 DC Women vs MI Women Final : महिला प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम सामना आज (१५ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women Final) यांच्यात होणार आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडिन्सने गुजरात जायंट्स संघाचा पराभव केला होता. त्यांनी ४७ धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये एन्ट्री केली होती.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना शनिवारी मुंबईत होणार आहे. या सामन्यात मुंबईची खेळाडू नताली सीव्हर ब्रंट एक मोठा विक्रम मोडू शकते. तिला या स्पर्धेत सर्वाधिक १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची नताली सीव्हर ब्रंट अव्वल स्थानावर आहे. तिने आतापर्यंत २८ सामन्यात ९९७ धावा केल्या आहेत. ब्रंटने या काल...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.