Mumbai, मार्च 24 -- Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएल २०२५ चा चौथा सामना (२४ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. विशाखपट्टणमच्या वाय एस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करेल.
दिल्लीकडून केएल राहुल आज खेळत नाहीये. दिल्ली संघात मिचेल स्टार्क, फाफ डू प्लेसिस, ट्रस्टन स्टब्स आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांना संधी मिळाली आहे. तर लखनौमध्ये मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन आणि डेव्हिड मिलर आजचा सामना खेळत आहेत.
दिल्ली कॅपिटल्स- जॅक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुक...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.