Mumbai, एप्रिल 21 -- Sindhi Dish Dal Pakwan Recipe: रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक लोक ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करतात. तुम्ही सुद्धा आज ब्रंच करायचा विचार करत असाल आणि काय बनवायचा हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही दाल पकवान बनवू शकता. ही सिंधी डिश खूप प्रसिद्ध आहे. शिवाय ही खायला टेस्टी आणि बनवायला सोपी सुद्धा आहे. तुमच्या संडे ब्रंचसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवानची रेसिपी.

Chinese Bhel: वीकेंडची संध्याकाळ खास बनवण्यासाठी ट्राय करा चायनीज भेळची रेसिपी, झटपट होते तयार

- हरभरा डाळ एक कप

- बारीक चिरलेला टोमॅटो

- १ कांदा बारीक चिरलेला

- लाल तिखट

- एक चमचा धने पावडर

- एक चमचा गरम मसाला

- मोहरी

- जिरे

- हळद

- चाट मसाला

- लिंबू

- चिंच

- पाणी

- तेल

- मीठ

- २ कप मैदा

- १ च...