Mumbai, मार्च 23 -- आयपीएल २०२५ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करेल.
विल जॅक आणि रायन रिक्लेटन या दोघांनाही एमआयमध्ये संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम करन, आर अश्विन, नूर अहमद आणि मथिशा पाथिर...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.