Mumbai, जानेवारी 28 -- Crime Thriller Movies On OTT : आपल्यापैकी अनेकजण वीकेंडला बाहेर न जाता, घरातच बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडीच्या वेब सीरिज बघतात. जर, तुम्हालाही घरी बसून टीव्ही बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'या' क्राईम-थ्रिलर सीरिज सहज पाहू शकता. हे सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले चित्रपट मनाला धक्का देतात आणि विचार करायला भाग पाडतात. तुम्हालाही या शैलीतील चित्रपट पहायला आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हा साऊथ चित्रपट 'ब्रह्मयुगम' लोकांना खूप आवडला होता. मामूटी स्टार हा चित्रपट थ्रिल आणि रहस्याने भरलेला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाल केली. यानंतर, जेव्हा ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.