Mumbai, एप्रिल 27 -- Boneless Chicken Curry Recipe: जर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल आणि वीकेंडला काही खास बनवायचे असेल तर ही चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. बोनलेस चिकन करी रेसिपी केवळ टेस्टीच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोटी, नान किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता. या रेसिपीची विशेषता म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्या पार्टी फूड मेनूमध्ये सुद्धा याचा समावेश करू शकता. बोनलेस चिकन करी खाल्ल्यानंतर प्रत्येक जण तुम्हाला याची रेसिपी विचारतील. चला तर मग वाट कसली पाहताय वीकेंड आणखी खास बनवण्यासाठी जाणून घ्या बोनलेस चिकन करीची रेसिपी.

Amras Recipe: ताज्या आणि रसाळ आंब्यापासून झटपट बनवा आमरस, जाणून घ्या टेस्टी रेसिपी

- ५०० ग्रॅम चिकन १ इंच तुकडे

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून मीठ

- २ चमचे काश्मिर...