Mumbai, जानेवारी 27 -- Bahelia Gang News: वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीतील म्होरक्याला अटक चंद्रपूरातील जंगलातून अटक करण्यात आली. अजित राजगोंड असे त्याचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यात झालेल्या अनेक वाघांच्या त्याने शिकारी केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीने अवघ्या दोन वर्षात १९ वाघांची शिकार केल्याची संशय आहे. अजित राजगोंड अटक करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर राज्याला रेड अलर्ट देण्यात आले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पासह परिसरासह १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेला आरोपी अजित राजगोंड याला वनविभागाने अटक केली. मध्यप्रदेश येथील बहेलिया टोळी वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात आहे. या टोळीने देशभरातील अनेक वाघांची शिकार केल...