Mumbai, फेब्रुवारी 4 -- Chanakya Niti In Marathi : प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य कधीच एक सारखे नसते. आयुष्यात कधी सुख असते, तर कधी दुःख असते. कारण, हीच जीवनाची खरी उत्पत्ती मानली जाते. म्हणूनच असे म्हणतात की जेव्हाही तुमची वेळ चांगली असेल, तेव्हा कधीही मोठेपणा करू नका आणि दुःखाच्या वेळी तुमचा संयम गमावू नका. कारण जेव्हा माणसावर वाईट वेळ येते, तेव्हा तो घाबरू लागतो. जो त्याच्या कामात मोठा अडथळा ठरतो. अशा स्थितीत आचार्य चाणक्यांचे धोरण सांगते की, संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ताकद माणसामध्ये नेहमीच असली पाहिजे.

आजच्या बदलत्या जगात प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संकटासाठी स्वत:ला खंबीर ठेवले पाहिजे. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, वाईट काळात माणसाने संयम राखला पाहिजे आणि चांगल्या काळात प्रत्येक संकटाशी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. जाणून...