Mumbai, फेब्रुवारी 2 -- Chana Dal Halwa Recipe : वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करताना देवीला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. अशावेळी एखाद्या पिवळ्या रंगाचा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केला की, देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे मानले जाते. या खास दिवशी तुम्ही चणा डाळीचा हलवा बनवू शकता. वसंत पंचमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीचा स्वादिष्ट चणा डाळ हलवा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी...
२ कप चणाडाळ
२ कप साखर
२ कप पाणी
७-८ चमचे तूप
थोडे केशर
१ टीस्पून वेलची पूड
बदाम
काजू
मनुका
> डाळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ नीट धुवावी. डाळ धुतान हातांनी स्वच्छ चोळून घ्या.
> नंतर चणाडाळ स्वच्छ पाण्यात दोन तास भिजत ठेवा. भिजवलेली चणा डाळ प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घालून श...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.