Mumbai, ऑक्टोबर 3 -- Deepika Padukone Gym Trainer Yasmin: दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ सारख्या अनेक टॉप बॉलिवूड अभिनेत्रींची फिटनेस ट्रेनरवयाच्या पन्नाशीनंतरही अगदी तरुण आणि सुंदर दिसते. या वयातही फिटनेस राखण्याची आणि तरुण दिसण्याची तिचे फिटनेस सीक्रेट्स तिने शेअर केले आहेत. सेलिब्रेटी ट्रेनर असणारी यास्मिन जवळपास ५४ वर्षांची आहे. परंतु तिच्या फिटनेसवरून तिचे वय अजिबात दिसत नाही. खरं तर, तिला खूप विचारलं जातं की नशिबाने ती इतकी छान दिसते का? परंतु यास्मिनने वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसण्याचे आपले रहस्य इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. चला तर मग पाहूया काय आहे हे रहस्य...

यास्मिनने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर आहे की, "माझी आजची रील फक्त जिममध्ये वजन उचलण्यापेक्षा जास्त आहे - ती स्वतःला वर उंचावण्याबद्दल आहे. कोणत्याही स्त्रीसाठी, वि...