Mumbai, फेब्रुवारी 3 -- CBSE News: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे हॉल तिकिटे परीक्षा संगम पोर्टलवर जाहीर करण्यात केली आहेत. शाळा बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन cbse.gov.in करू शकतात. परीक्षेला बसलेले विद्यार्थी संगम पोर्टलवर लॉग इन करून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, हॉलतिकीट फक्त शाळेच्या लॉगिनद्वारेच उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार नाही.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची अंतिम परीक्षा १८ मार्चला तर बारावीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सकाळी १०.३० वाजता होणार आहेत.

यंदा दहावी आणि बार...