Mumbai, फेब्रुवारी 25 -- Cabinet meeting Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सातमहत्वाचेनिर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.आजच्या बैठकीतपरळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये स्थापन करण्यासमंजुरी,महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता, राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ निर्णय1)पौड,ता. मुळशी,जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या ...