भारत, जानेवारी 25 -- गुरुवार १ फेब्रुवारी रोजी बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे, जिथे सूर्य आधीच उपस्थित आहे. सूर्य आणि बुध एकाच राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध दुपारी २ वाजून २३ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर २० फेब्रुवारीला मकर राशीतून धनु राशीत जाईल. बुधाचे मकर राशीतील संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. फेब्रुवारीमध्ये या राशींची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या बौद्धीक विकास होईल. बुध मकर राशीत प्रवेश करत असताना फेब्रुवारी महिना कोणत्या राशींसाठी चांगला जाणार आहे ते जाणून घ्या.

मेष राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिना यशाचा राहील. बुधाच्या हालचालीमुळे, या राशीच्या लोकांना अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा...