Mumbai, फेब्रुवारी 14 -- Mercury-Rahu Conjunction In Marathi : प्रत्येक ग्रह-नक्षत्र आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलून आपली स्थिती बदलत असतात. या बदलामुळे काही राशीच्या लोकांना लाभ होतो तर काही राशीच्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता असते. काही ग्रह

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध बुद्धी आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. बुध २७ फेब्रुवारीला गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. बुध ७ मे पर्यंत मीन राशीत राहील. मायावी ग्रह राहू आधीच मीन राशीत विराजमान आहे. अशा परिस्थितीत मीन राशीत बुध आणि राहूची युती निर्माण होईल. ज्योतिषीय गणनेनुसार बुध आणि राहूची युती काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या भाग्यशाली राशींना वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या चांगले परिणाम मिळतील.

बुध आणि राहू ची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देईल. कामाच्या ...