Mumbai, जानेवारी 31 -- Stock Market News : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल याबाबत विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शेअर बाजारही त्यास अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी रेल्वेच्या ३ शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यात आरव्हीएनएल, इरकॉन आणि टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेडचा समावेश आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकार हायस्पीड रेल्वे प्रकल्प, आधुनिकीकरण आणि हरित उपक्रमांना प्राधान्य देईल. एसकेआय कॅपिटल सर्व्हिसेसचे सीईओ आणि शेअर बाजार तज्ज्ञ नरिंदर वाधवा म्हणाले, 'आरव्हीएनएल, इरकॉन इंटरनॅशनल आणि टिटागड वॅगन्स सारख्या शेअर्सना याचा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा: वारी एनर्जीजची घोडदौड! कंपन...