भारत, फेब्रुवारी 4 -- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्र्यांनी १२ लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी जाहीर केली. अर्थसंकल्पातील ही अनेक घोषणा सर्वात महत्वाची घोषणा ठरली. यावर उद्योगजगतातील अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

व्यवस्थापकीय संचालक, जेएसडब्ल्यू स्टील

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जेएसडब्ल्यू स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल म्हणाले, 'हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांच्या हातात पैसे देणारा आहे. यामुळे मध्यमवर्गीय बाजारात खर्च करून गुंतवणक करतील. कर रचनेतील बदलाचे स्वागत आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेला ११.२ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च कमी असला तरी सरकारचा त्यावर भर असला पाहिजे. सरकार १३ लाख कोटी भांडवली खर्च करेल असं मला वाटत होते. '

मुख्य कार्यकार...