Mumbai, फेब्रुवारी 1 -- Union Budget 2025 Updates: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी अनेक वस्तूवरील कर कमी करण्याची माहिती दिली. त्यानंततर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. तर, काही वस्तूंसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतील.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी ३.० सरकारचा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, उत्पादन, रोजगार, एमएसएमई, ग्रामीण भागाचा उत्थान, नावीन्य अशा १० व्यापक क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे.

- कॅन्सर, दुर्मिळ आजारांवरील तब्बल ३६ औषधांना बेसिक कस्टम ड्युटीतून सूट देण्यात येणार आहे.

- आणखी ३७ औषधांवरील बेसिक कस्टम ...