Mumbai, मे 22 -- Buddha Purnima 2024 : बौद्ध धर्मासोबतच हिंदू धर्मातही बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. यंदा बुद्ध पौर्णिमा गुरुवारी (२३ मे) साजरी होणार आहे. या तिथीला आदित्य योग आणि गजलक्ष्मी योग असे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. अशा स्थितीत या दिवशी काही विशेष उपाय करून शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात.

Chaturmas 2024 : या तारखेपासून सर्व शुभ कार्य थांबतील, जाणून घ्या चातुर्मास कधी सुरू होतोय

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यासोबत या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करताना मिठाई अर्पण करावी. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन साधकाला संपत्तीचे वरदान देते.

Buddha Purnima Wishes : बुद्धं शरणं गच्छामि; बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजणांना द्या अशा खास शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुधात साखर आ...