Mumbai, फेब्रुवारी 18 -- सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल खासगी टेलिकॉमला टक्कर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कंपनीचे असे अनेक प्लॅन आहेत जे जिओ, एअरटेल आणि व्हीआयपेक्षा चांगले आहेत. केवळ प्रीपेड आणि पोस्टपेडच नाही तर बीएसएनएलचे अनेक ब्रॉडबँड प्लॅनही आहेत. येथे आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या एका प्लानबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट, 6500 जीबी डेटा, 500 हून अधिक टीव्ही चॅनेल्स, ओटीटी, कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. बीएसएनएलच्या या फायबर अल्ट्रा ओटीटी प्लानची किंमत 1799 रुपये आहे. चला तर मग तुम्हाला या प्लॅनबद्दल सविस्तर सांगू या ज्यामध्ये एकाच वेळी अनेक फायदे मिळणार आहेत.

बीएसएनएल फायबर अल्ट्रा ओटीटी प्लॅनची किंमत 1799 रुपये प्रति महिना आहे. या प्लानमध्ये युजर्सला ३०० एमबीपीएस स्पीडसह दरमहा ६५०० जीबी (६.५ टीबी) डेटा मि...