भारत, फेब्रुवारी 4 -- तामिळनाडू राज्यातील कांचीपुरममध्ये रस्ते अपघातातील एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्येएक बीएमडब्ल्यू एसयूवी कार स्कूटरला फरफटत नेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अपघातात एका ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनीएसयूव्ही चालकावर टीका केली आहे.

तामिलनाडू राज्यातीलकांचीपुरममध्ये एकाभरधावएसयूव्हीने स्कूटरला धडक दिली. यावर दोन लोक प्रवास करत होते. हीघटना शुक्रवारी झाली. मृत बालामुरुगनआपला मित्ररमेशसोबत जात होते.अयंगर कलामपरिसरात विरुद्ध दिशेने आलेल्याएसयूव्हीने स्कूटरला धडक दिली.अपघाताचा व्हिडिओसीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की,एसयूव्ही दुचाकीला फरफटत नेताना दिसत आहे.रिपोर्टनुसारएसयूव्हीनेस्कूटरला जवळपास...