Mumbai, एप्रिल 27 -- Health Benefits of Drinking Bel Juice: जर तुम्हाला तीव्र उष्णता आणि कडक उन्हाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहायचे असेल, तर तुमच्या आहारात बेलचा रस समाविष्ट करा. उन्हाळ्यात बेल फळाचे ज्यूस आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी मानला जात नाही. बेल फळामध्ये बीटा-कॅरोटीन, प्रथिने, थायामिन, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन यांसारखे पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच उष्माघाताची शक्यताही कमी करते. उन्हाळ्यात बेल फळाचा रस पिल्याने आपल्याला कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

Child Nutrition: मुलांच्या पोषणाबाबत करू नका हलगर्जीपणा, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

उन्हाळ्यात उष्णतेची लाट आणि उन्हामुळे डिहायड्रेशनच्या समस्येने लोकांना सर्वात जास्त त्रास होतो. अशा स्थितीत बेल फळाचे ज्...