Mumbai, जानेवारी 31 -- Ashok Dhodi Found Dead: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ माजली. अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड येथील बंद दगडखाणीत बेवारस अवस्थेत असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळून आला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी दिली.
अशोक धोडी हे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून २० जानेवारीपासून बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धोडी यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची आठ पथके तयार करण्यात आली. यादरम्यान, पोलिस...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.