Mumbai, फेब्रुवारी 7 -- Anganewadi Jatra 2025: मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा यंदा २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. आंगणेवाडील आंगणे कुटुंबाची ही देवी असली तरी देखील ही जत्रा सर्वांनाच खुली असते. दरवर्षी देवीला कौल लावल्यानंतर जत्रेची तारीख निश्चित केली जाते. त्यासाठी धार्मिक विधीही केला जातो. ही जत्रा दीड दिवस चालते. या जत्रेला सुमारे ५ ते ७ लाख लोक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही गर्दी विभाजित व्हावी या उद्देशाने मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेवरून आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोड अशा विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
या बाबत कोंकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११२९ विशेष रेल्वेगाडी एलटीटी येथून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.