Mumbai, फेब्रुवारी 3 -- Ambernath Murder News: अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या करण्यात आली. अंबरनाथ पूर्व मध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून ही भयंकर घटना घडल्याचे सांगण्यात आले. मयत महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. या महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे परत दे, नाहीतर माझ्याशी लग्न कर, असा तगदा महिलेने आरोपीच्या मागे लावला होता. यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने दिवसाढवळ्या महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सीमा कांबळे (वय, ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, राहुल भिंगारकर (वय, २९) असे अटक करण्यात आल...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.