Mumbai, एप्रिल 13 -- Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.

Ambedkar Jayanti Wishes: बाबासाहेबांचे विचार आणि 'या' खास संदेशांसह प्रियजनांना द्या 'आंबेडकर जयंती'च्या शुभेच्छा!

बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयीही लोकांना जागृत केले.

बाबासाहेब म्हणायचे की, 'मी स्त्रियांची प्रगती ज्या प्र...