भारत, फेब्रुवारी 9 -- Allu Arjun News: चित्रपटगृहात विक्रमी कमाई केल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्प-२' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. बॉक्स ऑफिसवर १८३० कोटींची कमाई करणाऱ्या साऊथच्या या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाच्या कमाईचा मोठा भाग हिंदी व्हर्जनमधून आला होता. चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीनंतर सर्वाधिक कमाई हिंदी आवृत्तीतून झाली. पण तुम्हाला माहित आहे का, अल्लू अर्जुनला बॉलिवूड हा शब्द आवडत नाही. याचा अर्थ त्याला उत्तर भारतातील चित्रपटसृष्टीचा तिरस्कार आहे, असा होत नाही. खरं तर त्याने एका कार्यक्रमात सांगितले होते की, त्याला 'बॉलिवूड' हा शब्द आवडत नाही, उलट त्याला 'हिंदी सिनेमा' म्हणायला आवडते.

अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनाही त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बॉलिवूडकडून बरीच मदत मिळाली. कारण...