Mumbai, एप्रिल 30 -- Akshaya Tritiya Wishes In Marathi : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व मानले जाते. हा दिवस दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीयेचा सण बुधवार, ३० एप्रिल रोजी म्हणजेच आज साजरा केला जात आहे. असे मानले जाते की या दिवशी कुबेर महाराज, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी एखादे चांगले काम सुरू केल्याने त्याचे फळ कधीच संपत नाही. अशा तऱ्हेने जर तुम्हालाही हा शुभ दिवस आपल्या मित्रपरिवारासाठी खास बनवायचा असेल तर तुम्ही त्यांना अक्षय तृतीयेशी संबंधित या टॉप 10 शुभेच्छा पाठवू शकता.

१. तुमचे जीवन सोन्यासारखे चमकावे, तुमचे हास्य चांदीसारखे चमकावे,

अक्षय्य तृतीया असंख्य आनंद घेऊन येवो आणि प्रत्येक दिवस एखाद्या सणासार...