Pune, फेब्रुवारी 16 -- Ajit Pawar on GBS :पुण्यासाह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजारमुळे आता पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्ण असून यातील काही जणांची स्थिती चिंताजनक आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्याने होत असल्याचं पुढं आहे. मात्र, या आजारासंदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस संदर्भात म्हटवाच विधान केलं आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे नाही तरकोंबड्यांमुळे होतं असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे. ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही,असेही पवार म्हणाले. कोंबड्याचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेऊन खावे असे देखील पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, पुण्यातखडकवासला परिसरात गुलेन बॅर...