Mumbai, जानेवारी 12 -- Why do they turn off the lights on an airplane during landing: तुमच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेल. आणि जरी तुम्हाला माहिती नसेल तरी कमीत कमी तुम्हाला विमानाचे काही नियम माहित असतील. जसे की फ्लाइटमध्ये सीट बेल्ट कधी लावायचा, टॉयलेट कधी वापरायचा, सीटसमोरील स्टँड कधी उघडायचा आणि बंद करायचा इ. हे लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहित नसेल. तुम्हाला माहिती आहे का विमान उड्डाण करताना किंवा लँडिंग करताना विमानामधील लाईट्स का बंद केले जातात? जर नसेल, तर आज आम्ही तुम्हाला यामागील महत्त्वाचे कारण सांगतो...
खरंतर, आपल्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी सुमारे १० ते ३० मिनिटे लागतात. अशा परिस्थितीत, विमान उड्डाण किंवा लँडिंग दरम्यान अचानक कोणताही अप...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.