Mumbai, फेब्रुवारी 2 -- Aamir Khan New Relationship : बॉलिवूड अभिनेता आमिर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. आमिर त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो, पण यावेळी आमिर चर्चेत येण्याचे कारण त्याचे प्रोफेशनल लाईफ नसून, पर्सनल लाईफ आहे. होय, सध्या आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. जाणून घेऊया आमिर का चर्चेत आहे?

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की,आमिर खान रिलेशनशिपमध्ये आहे आणि हे नाते खूपच गंभीर आहे. आमिरबद्दल ही बातमी कळताच, सर्वजण या अभिनेत्याच्या आयुष्यातील या रहस्यमयी स्त्रीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. आम्ही अशा कोणत्याही अफवांना दुजोरा देत नाही, परंतु या दाव्यांवर विश्वास ठेवला तर आमिर खान रिलेशनशिपमध्ये असल्याचे सगळीकडेच चर्चेत आहे.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आय...