New delhi, फेब्रुवारी 23 -- आठवा वित्त आयोग ही सरकारी कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. मोदी सरकारने नुकताच आठवा वित्त आयोग जाहीर करत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट दिली. आता ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा सरकारी कर्मचाऱ्यांवर किती परिणाम होईल, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पगारात किती वाढ होणार? ८ वेतन आयोगातील वेतन निश्चित करणारा घटक कोणता असेल? जाणून घेऊया सविस्तर..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचे एक ते सहा पर्यंत विलीनीकरण करण्याचे सुचविण्यात आले आहे, हे सविस्तर समजून घेऊया. तसे झाले तर वेतनश्रेणी अगदी सोपी होईल. राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेने (एनसीएम) लेव्हल १ कर्मचाऱ्यांयना लेव्हल २, लेव्हल ३ लेव्हल ४ आणि लेव्हल ५ लेव्हल ६ मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे.

सर्व सल्ल्याच्या आधारे, फिटमेंट फॅक्टर २.८...