New delhi, फेब्रुवारी 2 -- केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करणाऱ्या आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली असून पुढील वर्षी त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतनरचना २०१६ मध्ये लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आहे. सातवा वेतन आयोग २०१४ मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या. वेतन आयोग फिटमेंट फॅक्टरच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाची शिफारस करेल.

नेहरुंच्या काळात १२ लाख रुपये कमावत असता तर.. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन मोजण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला आहे. महागाई, कर्मचाऱ्यांच्या गरजा, सरकारची ...