Mumbai, फेब्रुवारी 7 -- 2025 MG Astor Launched With Sunroof: २०२५ एमजी अॅस्टर लॉन्च करण्यात आली असून यात व्हेरियंट लाइनअपमध्ये बदल करण्यात आले आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही आता मिड- लेव्हल शाइन आणि सिलेक्ट ट्रिम्समध्ये नवीन फीचर्ससह येते. एमजीचे म्हणणे आहे की, अपडेटेड अॅस्टर ही एकमेव कार आहे, जी पॅनोरॅमिक सनरूफसह येते, ज्याची किंमत १० लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
२०२५ एमजी अॅस्टर शाईनमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आणि सहा स्पीकर्स आहेत, तर अपडेटेड सिलेक्ट व्हेरियंटमध्ये आता सहा एअरबॅग आणि नवीन प्रीमियम आयव्हरी लेदरेट सीट आहेत. अॅस्टर शाइनची एक्स शोरूम किंमत १२.४८ लाख रुपये असून ही कार ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह १.५- लीटर पेट्रोल उपलब्ध आहे. दुसरीकडे, अॅस्टर सिलेक्टची किंमत मॅन्युअलसाठी १३.८२ लाख रुपये आणि सीव्हीटी ऑटोमॅटिकसाठी १४.८...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.