भारत, एप्रिल 17 -- देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. त्यातच आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (jmm leaders controversial statement on pm Narendra modi) करताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून नजरूल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

shahu chhatrapati : विंटेज कार, राजवाडा. शाहू छत्रपती यांची संपत्ती किती कोटींची?; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर

या वक्तव्यानंतर भाजपने इंडिया आघाडीवर पंत...