भारत, मार्च 24 -- प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या एका व्यंगात्मक गाण्याच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कुणाल कामरा याने कुणाचेही नाव न घेता

असं गाणं असलेला व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर चिडलेल्या शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत खार येथील कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केली असून पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दरम्यान, कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'तुम्ही कुणाल कामरा यांचं पूर्ण गाणं नीट ऐका. त्यांनी जनभावना बोलून दाखवली आहे. शिंदे हे फडणवीस यांच्या मांडीवर बसत असल्याने त्यांना सांभाळण्याऐवजी ते आणखी काय करतील? सत्य बोलल्यामुळे त्यांच्यावर कार...