भारत, मार्च 3 -- विशाल मेगा मार्ट टार्गेट प्राइस : ब्रोकरेज फर्म इन्स्टिट्यूशनल इक्विटीने विशाल मेगा मार्ट अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 9 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊसने 'अॅड' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने ११० रुपये प्रति शेअर चे टार्गेट प्राइस निश्चित केले आहे.
सीएनसीटी 18 च्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज फर्मने आपल्या नोट्समध्ये म्हटले आहे की, स्वस्त कपडे आणि इतर वस्तूंमुळे कंपनीचे मार्जिन चांगले आहे. ब्रोकरेज हाऊसला आशा आहे की आर्थिक वर्ष 2025-28 दरम्यान कंपनीच्या महसुलात 17 टक्के सीएजीआर ने वाढ होईल. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एलारा सिक्युरिटीजनेही बाय टॅग दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने १४० रुपयांचे टार्गेट प्राइस न...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.