Mumbai, फेब्रुवारी 3 -- Sri Adhikari Brothers Share Price : सब टीव्हीची संस्थापक व ५,५०० तासांची लायब्ररी असलेल्या सर्वात मोठ्या कंटेन्ट हाऊसपैकी असलेल्या श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडनं शेअर बाजारात आपली छाप सोडली आहे. या कंपनीच्या शेअरनं गेल्या वर्षभराच्या कालावधीत गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा मिळवून दिला आहे. या कंपनीचे गुंतवणूकदार एका वर्षात करोडपती झाले आहेत.
श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर २०२४ च्या सुरुवातीला अवघ्या ३.७५ रुपयांवर होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये शेअरनं ३९० रुपयांच्या पातळीवर झेप घेतली आहे. या वाढीमुळं गुंतवणूकदाराची वर्षभरात एक लाख रुपयांची गुंतवणूक १.०४ कोटी रुपयांवर गेली आहे.
बीएसईच्या वेबसाईटवरून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १२ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर २१९...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.