Mumbai, फेब्रुवारी 9 -- Manoj Jarange Patil News: जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. याप्रकरणी ९ जणांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली, यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही सामवेश आहे. मेहुण्यावर झालेल्या तडीपारीची कारवाईनंतर जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे १०० टक्के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशानंतर वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत. सदर आरो...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.