Pune, मार्च 4 -- स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाचपुण्यातून आणखी एका धक्कादायक बातमी समोर येत आहे.शिरुर तालुक्यात १९वर्षीय तुरुणीवरसामूहिक बलात्कारझाल्याची घटना समोरआली आहे.शनिवारी रात्री दोन तरुणांनी एका१९वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून तिच्या चुलत भावासमोरच बलात्कार केला.

पुण्यात एका १९ वर्षीय तरुणीला तिच्या चुलत भावासोबत जबरदस्तीने इन्टीमेंट होण्यास भाग पाडले गेले. आरोपींनी त्यांचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर त्यांनी तरुणीवर बलात्कार करून तिच्याकडील पैसे व दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या चुलत भावासोबत बसली असताना मोटारसायकलवरून आलेले दोन आरोपी तेथे पोहोचले. त्यांनी ...