भारत, जून 24 -- Gold Silver Price 24 June: इराण-इस्रायल युद्ध संपताच सोने आणि चांदीच्या किमती घसरू लागल्या. सराफा बाजारात आज म्हणजेच मंगळवार, २४ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव २०६० रुपयांनी घसरून ९७२८८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीच्या दरात मात्र ११६५ रुपयांनी घसरण होऊन ते १०५८९८ रुपये प्रति किलो झाले आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर १००२०६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १०९०७४ रुपये प्रति किलो आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या किमतीत १८८५ रुपयांची घसरण
आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव २०५२ रुपयांनी घसरून ९६८९८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव १८८५ रुपयांनी घसरून ८९११६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव १५४५ रुपयांनी कमी झाला असून तो ६९६६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १४ कॅरेट...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.