Mumbai, फेब्रुवारी 3 -- Real Estate News : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं मुंबईतील वांद्रे परिसरातील आपला फ्लॅट २२.५० कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांच्या आधारे 'स्क्वेअरयार्ड'नं ही माहिती दिली आहे. या व्यवहारात तिला तब्बल ८.५० कोटींचा फायदा झाला आहे.
सोनाक्षी सिन्हानं मार्च २०२० मध्ये हा फ्लॅट १४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. तेव्हापासून जवळपास ५ वर्षांत या फ्लॅटच्या किंमतीती ६१ टक्के वाढ झाली आहे.
सोनाक्षीनं विकलेला हा फ्लॅट वांद्रे पश्चिम इथल्या '८१ ऑरिएट'च्या १६ व्या मजल्यावर आहे. स्क्वेअरयार्ड्सनं दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीकडं याच ठिकाणी आणखी एक फ्लॅट आहे. ४.४८ एकरमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. कागदपत्रांनुसार, सोनाक्षी हिनं विकलेल्या फ्लॅ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.